सुंदर देऊळ हृदय हे माझे – sundara Devula Old Marathi song lyrics
Tamil Christian song lyrics in Tamil script and English letters (Tanglish).
सुंदर देऊळ
हृदय हे माझे
येथेच विराजे देवबाप
समक्षता त्याची
राखी शुद्ध ह्याला
सदा अशुद्धाला दूर ठेवी
येथेच विराजे देवबाप
प्रवृत्तीचे पीठ
उभा तयावरी
उपदेश करी पवित्रात्मा
येथेच विराजे देवबाप
सारा येशू ख्रिस्त
भरुनी उरला
आता ह्या देऊळा भय कैसे
येथेच विराजे देवबाप
दास म्हणे येथ
अवघी मंडळी
भजाया जमली देवबापा
येथेच विराजे देवबाप
सुंदर देऊळ
हृदय हे माझे
येथेच विराजे देवबाप
समक्षता त्याची
राखी शुद्ध ह्याला
सदा अशुद्धाला दूर ठेवी
येथेच विराजे देवबाप
प्रवृत्तीचे पीठ
उभा तयावरी
उपदेश करी पवित्रात्मा
येथेच विराजे देवबाप
सारा येशू ख्रिस्त
भरुनी उरला
आता ह्या देऊळा भय कैसे
येथेच विराजे देवबाप
दास म्हणे येथ
अवघी मंडळी
भजाया जमली देवबापा
येथेच विराजे देवबाप
सुंदर देऊळ
सुंदर देऊळ
हृदय हे माझे
हृदय हे माझे
येथेच विराजे देवबाप
येथेच विराजे देवबाप
समक्षता त्याची
समक्षता त्याची
राखी शुद्ध ह्याला
राखी शुद्ध ह्याला
सदा अशुद्धाला दूर ठेवी
सदा अशुद्धाला दूर ठेवी
येथेच विराजे देवबाप
येथेच विराजे देवबाप
प्रवृत्तीचे पीठ
प्रवृत्तीचे पीठ
उभा तयावरी
उभा तयावरी
उपदेश करी पवित्रात्मा
उपदेश करी पवित्रात्मा
येथेच विराजे देवबाप
येथेच विराजे देवबाप
सारा येशू ख्रिस्त
सारा येशू ख्रिस्त
भरुनी उरला
भरुनी उरला
आता ह्या देऊळा भय कैसे
आता ह्या देऊळा भय कैसे
येथेच विराजे देवबाप
येथेच विराजे देवबाप
दास म्हणे येथ
दास म्हणे येथ
अवघी मंडळी
अवघी मंडळी
भजाया जमली देवबापा
भजाया जमली देवबापा
येथेच विराजे देवबाप
येथेच विराजे देवबाप